I wants to know whole poem which is one of my favorite poem. Please send me on my email add.i.e. sk_deepak001@rediffmail.com
पाखरांची शाळा - ग. ह. पाटीलपाखरांची शाळा भरे पिंपळा वरतीचिमण्यांची पोरे भारी गोंगाट करतीउतरते उन जाते टाळुनी दुपारपारावर जसा यांचा भरतो बाजारबाराखड्या काय ग आई घोकती अंगणीउजळणी म्हणती काय जमुनी रंगणीतारेवर झोके घेती बसुनी रांगेतभुरकन इथे तिथे उडती मौजेतखेळकर किती नको कराया अभ्यासपरीक्षेत का न आई व्हायचे नापासपावसाळ्यातही शाळा आमुची न गळेगळकी ग शाळा यांची भिजती सगळेरविवारी सणवारी आमुच्यासारखीनाही ना सुट्टी भली मोडली खोडकीयांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का?गप्प शाळेमध्ये कधी धरितो न हेकाहोतो पास आम्ही कधी दिपोती बक्षीसमौज काय सांगू मिळे सुट्टी हि शाळेस
I wants to know whole poem which is one of my favorite poem. Please send me on my email add.i.e. sk_deepak001@rediffmail.com
ReplyDeleteपाखरांची शाळा - ग. ह. पाटील
ReplyDeleteपाखरांची शाळा भरे पिंपळा वरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती
उतरते उन जाते टाळुनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार
बाराखड्या काय ग आई घोकती अंगणी
उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी
तारेवर झोके घेती बसुनी रांगेत
भुरकन इथे तिथे उडती मौजेत
खेळकर किती नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायचे नापास
पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी ग शाळा यांची भिजती सगळे
रविवारी सणवारी आमुच्यासारखी
नाही ना सुट्टी भली मोडली खोडकी
यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का?
गप्प शाळेमध्ये कधी धरितो न हेका
होतो पास आम्ही कधी दिपोती बक्षीस
मौज काय सांगू मिळे सुट्टी हि शाळेस