10 March 2010

खेळायचा तास

खेळायचा तास बाई आला आला
गम्मत भारी वाटे मला
आईच्या कामाला मदत करू
ताक घुसळू लोणी काढू
बाळ रडतं तिन्ही सांजा
मांडीवर झोपवू बाळराजा

No comments:

Post a Comment