रंगाचं गाणं गाऊ या गं छान
गाताना वाटते छान छान किती गाताना वाटते छान छान
लाल माझा परकर
लाल माझा झंपर
कानात डूल माझे लाल
लुक लुक करीती कानात डूल माझे लाल
हिरव्या हिरव्या बागेमध्ये
हिरवी हिरवी झाडी
त्यावर पोपट छान
छान किती त्यावर पोपट छान
गाताना वाटते छान छान किती गाताना वाटते छान छान
लाल माझा परकर
लाल माझा झंपर
कानात डूल माझे लाल
लुक लुक करीती कानात डूल माझे लाल
हिरव्या हिरव्या बागेमध्ये
हिरवी हिरवी झाडी
त्यावर पोपट छान
छान किती त्यावर पोपट छान


माझी आई हे गाणं म्हणत असे. :)
ReplyDelete